महाराष्ट्रमुंबईराजकीय
विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांनी घेतली मनसे अध्यक्ष मा राज साहेब ठाकरेंची भेट
शिवतीर्थ ह्या ठिकाणी घेतली भेट

दि. २ ऑक्टोबर. मुंबई. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांनी मा राजसाहेब ठाकरे यांची शिवतीर्थ येथे भेट घेतली असून काही विषयांवर चर्चा केली. येणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने ह्या भेटीबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.