देश - विदेशमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकीय
अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर नमले केंद्रसरकार
मनसेने लिजेन्ड ऑफ मौला जट ह्या चित्रपटाला केला होता विरोध

’दि २८ मुंबई. द लिजेन्ड ऑफ मौला जट हा पाकिस्तानी चित्रपट आपल्या देशात प्रदर्शित होणार होता परंतु पाकिस्तानसारख्या हरामखोर देशाबरोबर कोणतेच संबंध ठेवायचे नाहीत अशी भूमिका नेहमीच मनसेने घेतली आहे व देशात हा चित्रपट प्रदर्शित झाला तर मनसे स्टाईलने आंदोलन होईल असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला होता त्यामुळे केंद्र सरकारने याबाबतीत चित्रपट न चालू देण्याचा निर्णय घेतला आहे, या चित्रपटाच्या प्रदर्शनाला बंदी घातली आहे.पाकिस्तानी चित्रपट याआधीही यायला उत्सुक होते, परंतु मनसेने प्रत्येक वेळेस यांचे प्रयत्न हानून पाडले आहेत. बाकी पक्षांचे देशप्रेम हे फक्त १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला जागे होते परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे व त्यांची मनसे ह्या बाबतीत नेहमी जागरूक असते आणि ही आंदोलने तडीस नेते अशी जनतेमध्ये चर्चा होत आहे.