महाराष्ट्रमुंबईराजकीय
नवी मुंबई महिला सेनेची कार्यकारिणी जाहीर
मा राजसाहेबांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र
दि. १९. आज मनसे नवी मुंबई महिला सेनेच्या नियुक्त्या जाहीर झाल्या असून मुंबईत शिवतीर्थ येथे सन्मा राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते पत्र देण्यात आले यंदा नवी मुंबईत इंजिन जोरदार धावणार असल्याची चर्चा नवी मुंबईत रंगत आहे
Namskar Saheb, ya sarv goshtinla kuthe tri thambvale pahije amhi ky amchya mulina baher pathavayche nhi ka