क्राईममहाराष्ट्रमुंबईराजकीय
मा सौ शर्मिलावहिनी ठाकरे यांच्याकडून एन्काऊंटर करणाऱ्या अधिकाऱ्यांना ५१०००/-बक्षीस
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय चा एन्काऊंटर करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव

दि. २४. मुंबई. नराधम अक्षय ला पोलीस वॅन मधून घेऊन जात असताना त्याचा एन्काऊंटर झाला. त्यावर जनतेने समाधान व्यक्त केले परंतु विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. मा शर्मिलावहिनींनी आधीच सांगितले कि पुरुषी मानसिकतेवर पोलिसांचा जरब असायला हवा, एन्काऊंटर ची बातमी मिळताच वहिनींनी पोलिसांना ५१०००/- बक्षीस जाहीर केले. या आधी बदलापूर च्या मनसे शहर अध्यक्षा संगीता चेंदवणकर यांनी आणि सहकाऱ्यांनी हा विषय उचलून धरल्यामुळे गुन्हा दाखल झाला होता.