मुंबई
मानखुर्द मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांनी घेतली नवनियुक्त मनपा सहाय्यक आयुक्तांची सदिच्छा भेट
स्वागत करून विभागातील प्रश्नांबाबत केली चर्चा

दि. ३ एप्रिल. मुंबई. मानखुर्द मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर व मनसे पदाधिकारी यांनी आज नवनिर्वाचित मनपा एम पूर्व सहाय्यक आयुक्त श्री उज्ज्वल इंगोले यांची सदिच्छा भेट घेतली आणि मनसेच्या वतीने स्वागत केले आणि स्थानिक प्रश्नांबाबत चर्चा केली.
काही दिवसांत सर्व शाखाध्यक्ष आणि शिष्टमंडळ घेऊन सर्व विषयांवर बारकाईने लक्ष घालून प्रलंबित कारवाई होण्याकरिता विशेष प्रयत्न केले जाणार अन्यथा मनसे स्टाईल देखील प्रसंगी वापरली जाईल, असे जगदीश खांडेकर व महाराष्ट्र सैनिकांनी बोलल्याचे समजते.