महाराष्ट्रराजकीय

अमरावतीत मा राजसाहेबांची मनसे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा.

उमेदवार घोषित करू असे सांगितले

दि. 25.नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान आज सकाळी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर दुपारी अमरावतीत पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
त्यांच्याशी बोलताना आगामी विधानसभा निवडणुकांसाठी संघटनेची बांधणी लवकरात लवकर पूर्ण करा आणि मी तात्काळ निवडणुकीसाठीचे उमेदवार घोषित करेन, हे त्यांना आवर्जून सांगितलं. आणि इतकंच नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी वातावरण सकारात्मक आहे आणि त्याची प्रचिती संपूर्ण विदर्भ दौऱ्यात येत आहे, याची त्यांना जाणीव करून दिली.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button