
दि. २१. सध्या सुरु असलेल्या निवडणुकीच्या धामधूमीत सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली असून काही पक्ष वाट बघत आहेत, पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेते राजू पाटील आणि मनसे नेते अविनाश जाधव यांना मनसेचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे, लवकरच पुढील यादी जाहीर केली जाणार आहे आणि याची सर्वात जास्त उत्सुकता महाराष्ट्र सैनिकांमध्ये आहे.