मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांनी केली शुक्ला वर कविता
महाराष्ट्र सैनिकांनी दिला प्रचंड प्रतिसाद

दि. ९ एप्रिल मुंबई.
मनसेच्या भूमिकेवर टीका करणाऱ्या परप्रांतीय भैय्यावर मनसे मानखुर्द विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांनी काव्यात्मक टीका केली आहेत आणि अशा भैय्याना मनसे इशारा देखील दिला आहे.
शुकला तू मनसे विरोधात भुकला?
जर परत चुकला तर एवढं लक्षात ठेव मुंबई महाराष्ट्रासाठी तू मुकला…
तू तुझ्या परप्रांतीय मालकाच्या आदेशाने पुन्हा भुकला, तर समजून जा महाराष्ट्र सैनिकांनी तुला ठोकला,
जरी खुश केला असलास गुजरातचा ढोकला, तुला मनसे नाही सोडणार असा तसा मोकला
शुकला तू पुन्हा भुकला,
तर मनसे मुळे तुझे पूर्वज म्हणतील आमचा डी एन ए च हुकला.
शुकला तू शेण खाल्ला, पण मनसे दिलसे एक देतोय सल्ला
कि जर मुंबई महाराष्ट्रवर तू केलास हल्ला तर तुझ्या मालकाच्याच इज्जतीवर मारू डल्ला.
समजलं का शुकला?पुन्हा भुकला कि महाराष्ट्र सैनिकांनी ठोकला.
यावर महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड प्रतिक्रिया दिल्या असून भय्ये ठोकणारच असा निर्धार बोलून दाखवला जात आहे.
1 नंबर काव्य केलं आहे सर
धन्यवाद महादेव