मनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकीय
मनसे नेते अमित ठाकरे यांच्या मागणीला यश
सर्व शाळांमध्ये वाजणार राज्यगीत "जय जय महाराष्ट्र माझा "

दि. ७ मुंबई.
मनसे नेते अमित ठाकरे यांच्या मागणीला यश…!
सर्व शाळांमध्ये घुमणार — “जय जय महाराष्ट्र माझा!”
मनसे नेते अमित ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती की राज्यातील शाळांमध्ये जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत वाजवणे बंधनकारक करावे आणि या मागणीला गांभीर्याने घेऊन शासनाने तसा निर्णय जारी केला.अमित ठाकरे यांच्या मागणीला यश आल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक वर्गांमध्ये मनसे नेते अमित ठाकरे यांचे कौतुक होत आहे.