महाराष्ट्र
कात्रज चौक पुणे येथील महिला पोलीस अधिकाऱ्याचा विडिओ वायरल

पुणे,महाराष्ट्र दि १८.
पुणे येथील कात्रज चौकात आपल्या कर्तव्यावर असताना महिला अधिकाऱ्याचा विडिओ चांगलाच वायरल झाला आहे.
त्याला कारण असे कि मुसळधार पाऊसात सगळेच अडोसा धरण्याचा प्रयत्न करत असताना महिला पुरुषांच्या एक पाऊल पुढे जाऊन आपली ड्युटी भरपावसात भिजून निभावत आहे याचे सर्व थरातून कौतुक होत आहे.