महाराष्ट्र
नागपूर पोलिसांचा धक्कादायक विडिओ वायरल

दि. १९.नागपूर पोलिसांचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे…
नागपूरच्या कळमना पोलीस चौकी मधील या व्हिडिओत काही पोलीस कर्मचारी पोलीस चौकीत जुगार खेळताना दिसत आहेत… वर्दीवर असलेले हे पोलीस कर्मचारी धूम्रपान करताना आहेत… पोलीस चौकीत हे कर्मचारी उघडरित्या जुगार खेळत असताना त्या ठिकाणी गेलेल्या एका तक्रारदाराने हे व्हिडिओ चित्रित केल्याची माहिती आहे…