महाराष्ट्रमुंबईराजकीय
कोळीवाड्यात मनसेने कोळीबांधवांसोबत साजरी केली नारळीपौर्णिमा

दि. १९.मनसे नेते श्री संदीप देशपांडे व विभाग अध्यक्ष श्री संतोष धुरी यांनी वरळी कोळी वाड्यात आज कोळी बांधव आणि भगिनींसोबत नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी केली. सध्या वरळीमध्ये मनसेने कामाचा धडाका लावलेला असून इतर पक्षांपेक्षा मनसेने आघाडी घेतलेली आहे.