क्राईममहाराष्ट्रमुंबईराजकीय
मनसे मानखुर्द विभाग अध्यक्ष श्री जगदीश खांडेकर यांच्या नेतृत्वात भव्य मूक मोर्चा
विशेषकरून महिलांची आणि मुलींची संख्या लक्षनीय होती



दि 23.मानखुर्द, मुंबई.
मनसे मानखुर्द छत्रपती शिवाजीनगर विधानसभा आयोजित मूक मोर्चा. या मोर्चाला स्थानिक महिला मुली आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली होती. विशेष म्हणजे हा मोर्चा बघताना विभागातील सामान्य महिला मुली आणि काही लोक रस्त्यावर उभे राहून विडिओ बनवत होते याचा अर्थ त्यांनी या मुकमोर्चाला आपलं मानलं कारण प्रत्येकाच्या घरात महिला आहे पण ही महिला सुरक्षित नाही, या मुकमोर्चामुळे मानखुर्द विभागात मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली असून लावलेले बॅनर्स आणि हातातील छोटे बॅनर्स लक्ष वेधून घेत होते खरंच मानखुर्दवासियांनी हा मोर्चा मनावर घेऊन मनसे चे आभार व्यक्त केले.




I had a blast on leilaocaixa ,I liked the selection they offer and the bonuses are very interesting. You should check it out leilaocaixa. Good Luck