क्राईमदेश - विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकीय

मला एकदा सत्ता द्या पोलिसांना 48 तास फ्री हॅन्ड देतो-मा राजसाहेब ठाकरे

आई बहिणी कशा सुरक्षित राहत नाहीत तेच बघतो

 

दि. 22 माझ्या हातात एकदा सत्ता द्या महाराष्ट्र सुता सारखा सरळ करून दाखवतो असे मा राजसाहेबांनी आवाहन याआधीच केले असून आज असे बोलले कि सत्ता द्या 48 तास पोलिसांना फ्री हॅन्ड देतो मग बघू कोणाची हिम्मत होते आया बहिणींकडे बघायची. सध्या महाराष्ट्रात चाललेले बलात्कार प्रकरणे व गुन्हेगारी यासंदर्भात मा राज ठाकरेंसारखाच नेता हवा असे आता सामान्य जनतेतून ऐकायला मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button