जिल्हा भंडारा, गोंदिया,सन्मा. राजसाहेब ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला आज सुरुवात झाली. आज पहिल्या दिवसाच्या निमित्ताने गोंदिया व भंडारा या जिल्ह्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी सन्मा. राजसाहेबांनी विविध विषयांवर चर्चा करून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.