क्राईममहाराष्ट्रमुंबईराजकीय

मनसे मानखुर्दचा शक्ती कायद्यासाठी मूकमोर्चा

विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली मानखुर्द मध्ये मुकमोर्चा

दि. 22.मानखुर्द. मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली मानखुर्द मनसे चा मूक मोर्चा होणार असून शक्ती कायदा लागू करणे, परप्रांतीय कामगारांचे पोलीस व्हेरिफिकेशन करून घेणे, विभागातील शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग कलासेस च्या ठिकाणी सिसिटीव्ही अनिवार्य करणे तसेच स्कूल वॅन वर महिला नियुक्ती अनिवार्य करणे या सर्व मागण्या घेऊन मूक मोर्चा निघणार असून परत कोणी महिलेचा विनयभंग करून मोकाट फिरला तर कायदा हातात घेऊ व त्याला प्रशासन जबाबदार असेल असे प्रतिपादन विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांनी केले. दरम्यान मानखुर्द शिवाजीनगर भागात नशेमुळे हे असले प्रकार वाढीस लागल्याची विभागात चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button