देश - विदेशमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकीय
मानखुर्द विभाग अध्यक्ष श्री जगदीश खांडेकर यांच्या हस्ते गोविंदा टी शर्ट्स चे अनावरण
शाखाध्यक्ष सनी शिंदे यांनी गोविंदा निमित्त छापले टी शर्ट्स
दि. 26.मुंबई.
प्रभाग 142 चे शाखाध्यक्ष श्री सनी शिंदे यांच्या माध्यमातून दही हंडी साठी छापलेल्या टी शर्ट्स चे अनावरण मनसे मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी करण्यात आले या वेळेस मनविसे विभाग अध्यक्ष प्रकाश हंगारगे मनविसे उपविभाग सचिव जितू मुढे शाखाध्यक्ष रमेश भूत्तेवाडकर उपशाखाध्यक्ष प्रवीण तरळ निलेश अभंग चेतन डावखर महादेव डोंगरे आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
dongaremahadev766@gmail.com
Sathe nagar mankhurd Mumbai 043
hi