क्राईममहाराष्ट्रमुंबईराजकीय

बदलापुरात मा राजसाहेबांचं आगमन आणि चर्चा

सन्माननीय राजसाहेबांनी बदलापूरला जाऊन पालकांची भेट घेतली. आंदोलनात सहभागी झाल्यामुळे गुन्हे दाखल झालेल्या पालकांना त्रास होत असेल तर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क करावा आम्ही तुमच्या मागे खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही दिली.

दि. 28.बदलापूर येथील प्रकरणात सुरुवातीपासूनच मनसे ने न्याय मिळवून देण्यात आघाडी घेतली असून साहेबांनी वेळोवेळी सूचना देऊन या घटनेच्या गांभीर्यासोबतच सतर्क राहण्यासाठी सांगितले, झालेली घटना गंभीर असून इतर राजकारण्यांसारखे राजकारण न करता एक कुटुंबप्रमुख ज्या प्रकारे निर्णय घेतात अगदी तशाच प्रकारे मा राजसाहेब काम करतात अशी चर्चा महाराष्ट्रात होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button