महाराष्ट्रराजकीय

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरु

आज बऱ्याच मतदारसंघांचा आढावा घेतला

दि. 28 अमरावती.विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष मा राज ठाकरे यांनी आज विदर्भ दौऱ्यात,अमरावती , अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला.या दौऱ्यात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button