महाराष्ट्रराजकीय
मा राज ठाकरे साहेबांच्या घरी सचिन तेंडुलकर यांची गणेशोत्सवानिमित्त भेट
शिवतीर्थावर सचिन तेंडुलकर यांचे पत्नीसह दर्शन
दि. ८. दादर, मा राजसाहेबांच्या शिवतीर्थावर गणरायांचे आगमन झाले असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या तसेच आज सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांनीही दर्शन घेतले, सर्व महाराष्ट्र सैनिक आणि पदाधिकारी वर्गानेही मोठ्या प्रमाणावर शिवतीर्थावर येउन दर्शन घेतले.