महाराष्ट्रमुंबईराजकीय
मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या घरी मा राजसाहेबांनी वहिनींसोबत घेतले बाप्पाचे दर्शन
यावेळेस दोघांमध्ये चर्चा देखील झाली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मा. राजसाहेब ठाकरे व शर्मिलावाहिनी राजसाहेब ठाकरे यांनी मनसे नेते बाळा नांदगांवकर यांच्या घरी बाप्पाचे दर्शन घेतले आणि चर्चा केली. कालच पायाचे दुखणे वाढले असल्यामुळे डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता, लवकरच बाकीचा दौरा पूर्ण करतील अशी शक्यता सूत्रांकडून मिळते.