मनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकीय
मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते म्युजिक अकॅडमीचे उदघाटन
वैशाली माडे यांनी अकॅडमीची निर्मिती केली आहे

दि. ४ ऑक्टोबर. मुंबई आज गोरेगाव (प) येथे प्रसिद्ध गायिका सौ. वैशाली माडे यांच्या वैशाली माडे म्युझिक अकॅडमीचे उदघाट्न राजसाहेबांच्या हस्ते करण्यात आले.