महाराष्ट्रराजकीय
गडहिंग्लजचे सुपर मार्केट विविध समस्यांच्या गर्तेत
मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली पालिकेला दिले निवेदन

दि. २५ कोल्हापूर.गडहिंग्लजचे सुपर मार्केट विविध समस्यांच्या गर्तेत असून कुठलाच राजकीय पक्ष लक्ष घालायला तयार नाही त्यामुळे,नागरिकांनी मनसेकडे आपल्या व्यथा मांडल्यावर,मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली पालिकेला निवेदन दिले असून आता लवकरच प्रशासन कामाला लागेल असा विश्वास स्थानिक जनतेने व्यक्त केला.