देश - विदेशमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकीय
“जाहीर झालं जगाला ” येक नंबरचं गाणं उद्या होणार रिलीज.
अजय अतुल ने संगीत दिलं तर गोगावलेनी गायलं.

दि. १९. मुंबई. तेजस्विनी पंडित यांचा येक नंबर सिनेमा १० ऑक्टोबर रोजी रिलीज होणार असून आधी टीझर तर उद्या “जाहीर झालंय जगाला” हे अजय अतुल चं संगीत असलेले व गोगावलेंनी गायलेलं गाणं उद्या रिलीज होत आहे अशी माहिती तेजस्विनी पंडित यांनी आपल्या फेसबुक पोस्ट द्वारे केलेली आहे.