मनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकीय
मा अमित साहेबांची वरळी गणेशोत्सवास भेट
प्रमुख सल्लागार महेश ओवे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वागत केले
दि. १३. मुंबई,वरळी.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सन्माननीय अध्यक्ष श्री.अमित साहेब ठाकरे यांनी वरळी पोलिस कँपच्या गणरायाचे ७५ व्या वर्षपूर्ती निमित्ताने दर्शन घेतले, तेथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी मंडळाचे प्रमुख सल्लागार श्री महेश ओवे , मनसे नेते श्री संदीप देशपांडे आणि मनसे विभाग अध्यक्ष श्री संतोष धुरी उपस्थित होते.