महाराष्ट्रराजकीय
ट्रॅफिक पोलिसांनी केले मा अमित ठाकरे साहेबांचे स्वागत
राजकीय लोकांपैकी मा अमित साहेबांचे अनोखे स्वागत
दि. 3 सप्टेंबर,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री अमित साहेब ठाकरे धुळे दौऱ्यावरती आले असताना महाराष्ट्र ट्राफिक पोलीस, धुळे येथील ASI दिनेश काळे, पोलीस हवालदार जयकुमार सोनवणे, पोलीस हवालदार महेश सूर्यवंशी यांनी त्यांचे स्वागत केले.