महाराष्ट्रराजकीय

पुण्यातील शासकीय वसतीगृहातील मृत मुलांना मा अमित जी ठाकरे न्याय मिळवून देणार.

डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात डेंगू आणि काविळीने झाला होता मृत्यू.

दि. १४.पुणे घोले रोडवरील ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात दोन विद्यार्थ्यांचा डेंग्यू आणि काविळीने अकाली मृत्यू झाला होता, त्या शासकीय वसतिगृहाला महाराष्ट्र नवनर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा. श्री.अमित साहेब ठाकरे यांनी भेट देऊन उपस्थित विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली आणि सदर विषयात मुख्यमंत्र्यांसोबत बोलून विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

साभार -MNVSAdhikrut.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button