मनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकीय
मानखुर्द मध्ये मनविसेच्या गणरायाचं अनोख्या पद्धतीने आगमन
विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष प्रकाश हंगारगे यांची संकल्पना
दि. ८. मानखुर्द.
काल मानखुर्द येथे मनसे विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष प्रकाश हंगारगे यांच्या संकल्पनेतून अनोख्या पद्धतीने गणरायाचे आगमन झाले. मनविसेचे कार्यालय लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नगर येथे असून या कार्यालयात प्रथमच पाच दिवसांसाठी बाप्पांचे आगमन झाले आहे, आणि अशा हटके पद्धतीने म्हणजेच विन्टेज कारमधून बाप्पांचे आगमन झाल्यामुळे साठेनगर आणि मानखुर्द परिसरात कुतूहल म्हणून लोकांची गर्दी झाली होती व चर्चा रंगली होती.