क्राईममहाराष्ट्रमुंबईराजकीय

बदलापूर प्रकरणातील आरोपिचा मृत्यू

पोलिसांची बंदूक घेऊन गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती

दि. २३. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांची बंदूक घेऊन गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती आहे. पुढील तपासात आणखी माहिती समोर येणार असल्याचे कळते. पोलिसांनी बचाव करून एन्काऊंटर केले असे समजते.दरम्यान अक्षय चा मृत्यू झाल्याचा कळते.अक्षयवर बदलापूरमधील शाळेत लहान मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मनसे च्या बदलापूर शहर अध्यक्षा संगीता चेंदवणकर आणि पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार उघडकीस आणून या प्रकरणाला वाचा फोडली होती, मा राज ठाकरे साहेबांनी या प्रकरणावर गांभीर्याने लक्ष घातले होते.या बातमीमुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा चालू असून काहींनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button