महाराष्ट्रमुंबईराजकीय
विजन वरळीमध्ये मा राजसाहेब आणि वहिनींची जोरदार एन्ट्री
सन्मा राजसाहेबांनी छत्रपती शिवराय व वरळीचा विकास यावर केले भाष्य.

दि. २१, मुंबई वरळी. वरळीमध्ये मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज व्हिजन वरळी या उपक्रमाचे आयोजन केले असून उदघाटन मा राजसाहेबांच्या हस्ते झाले. यावेळी सन्मा राजसाहेब यांची जबरदस्त एन्ट्री झाली. सोबत मा शर्मिला वहिनींचं देखील आगमन झाले, या वेळेस वरळीच्या विकासाबाबतीत बोलताना स्थानिक प्रश्नांवर टाकून, नुसते पुतळे उभारण्यापेक्षा महाराजांच्या किल्ल्यांची दुरुस्ती करा, आताच्या किंवा पुढच्या पिढीला आपण पुतळे दाखविणार आहोत कि गडांचा इतिहास?तसेच संदीप देशपांडे हे हिराच आहेत व तो जे काम बोलतो ते करतोच जर काम होणार नसेल तर नाही म्हणून सांगतो असा संदीप अभ्यासू आहे आणि असे आणखीन हिरे मनसेत आहेत असे वक्तव्य मा राजसाहेबांनी केले.