देश - विदेशमहाराष्ट्र
विभूतवाडी, आटपाडी, सांगली येथील सुपुत्र देशासाठी शहीद.
कै. काकासाहेब पावणे CRPF मध्ये हवालदार या पदावर कार्यरत
दि 24.आटपाडी सांगली,आटपाडीमधील विभूतवाडी गावचे सुपुत्र कै काकासाहेब पावणे हे CRPF मध्ये हवालदार या पदावर कार्यरत असताना देशसेवेसाठी शहीद झाले. सातारा, सांगली या ठिकाणचे बरेच तरुण देशसेवेसाठी सैन्यात दाखल आहेत, विभूतवाडी मध्ये दुःखाचा डोंगर जरी असला तरीही देशासाठी शहीद झाल्यामुळे प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलेल आणि आणखी तरुण देशसेवेसाठी प्राणाची पर्वा न करता सैन्यात दाखल होतील अशी ग्रामस्थ्यांची भावना आहे.