महाराष्ट्रमुंबईराजकीय
मा अमित ठाकरे साहेबांची चेंबूर विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांच्या घरी गणेशोत्सवनिमित्त भेट.
सध्या मा अमित ठाकरे सर्व गणेशोत्सवास देतायत भेटी
दि. ११. मुंबई सध्या मा राजसाहेब ठाकरे मुंबई मध्ये मंडळाना भेटी देत आहेत उस्फुर्त असा प्रतिसाद मिळत आहे,तसेच मा अमित अमित साहेब सुद्धा दरवर्षी प्रमाणे मंडळांना भेटी देत असून विशेषतः तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत असून हाच फायदा नक्कीच मनसेला होणार अशी जनमाणसात चर्चा आहे.आज काही ठिकाणी मुंबईत मा अमित ठाकरे यांनी भेटी दिल्या व चेंबूर विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांच्याही घरच्या गणपतीचे दर्शन घेतले.