महाराष्ट्रराजकीय
साहेब जो आदेश देतील तो पाळणार.-मा अमित ठाकरे
उमेदवारीवरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर.

दि. २२. सप्टेंबर. मा अमित ठाकरे साहेबाना प्रश्न विचारला गेला कि आपण कुठून उमेदवारी लढणार आहात तेव्हा उत्तर असे मिळाले कि साहेब जो आदेश देतील तो पाळणार आणि जिथे पक्षाला गरज असेल तिथे उतरणार असे वक्तव्य त्यांनी केले.अशा मुळे महाराष्ट्र सैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.