मुंबई
मानखुर्द मध्ये मनसेने साजरा केला 78 वा स्वातंत्र्यदिन
जय हिंद जय भारत! ७८ वा स्वातंत्र दिवस 🇮🇳🇮🇳
मानखुर्द लल्लूभाई कंपाऊंड येथे ध्वजारोहण मनसे विभाग अध्यक्ष जगदीश यशवंत खांडेकर यांच्या हस्ते झाले. तसेच लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले या यावेळी सोबत म.न.वि.से विभाग अध्यक्ष Prakash Hangarge Pravin Taral स्थानिक महाराष्ट्र सैनिक तसेच नागरिक उपस्थीत होते.
उपस्थित सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. 🇮🇳