महाराष्ट्रराजकीय
मुस्लिम समाजाने केला मनसे नेते दिलीप बापू धोत्रेंचा सत्कार.

पंढरपूर शहर तालुक्यातील सकल मुस्लिम समाज सोशल ग्रुप यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय एकात्मता तिरंगा रॅली पंढरपूर शहरातुन काढण्यात आली.
यावेळी समस्त मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी मुस्लिम समाजाचे नेते ऍड यासिन शेख, साजसेवक बशीर शेख, आरिफ बेळगांवकर, बाळासाहेब शेख, गौस धारूरकर इत्यादी उपस्थित होते.