
व्हिजन वरळी…!
माझं व्हिजन,तुमचं व्हिजन,
आपलं व्हिजन,व्हिजन वरळी
व्हिजन वरळीचा उदघाटन समारंभ सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते शनिवार दिनांक २१ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ०५:०० वाजता जांबोरी मैदान,वरळी,मुंबई-१८
येथे होणार आहे.
समस्या तुमची,उत्तर मनसेची..!
वरळी विधानसभा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना