महाराष्ट्रमुंबईराजकीय
आजपसून मा राज साहेब ठाकरे यांचा नवनिर्माण दौरा सुरु
दि. २०.मा राजसाहेब ठाकरे यांचा नवनिर्माण दौरा काहीच दिवसांपूर्वी संपला तेही प्रचंड राजकीय घडामोडींसोबत.
आज नवनिर्माण दौऱ्याचा दुसरा टप्पा सुरु होतोय सर्व महाराष्ट्र सैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी केली असून हा नवनिर्माण दौरा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी सकारात्मक ऊर्जा देणारा ठरेल असे मनसेच्या वतीने सांगितलं जातंय.
पुढील प्रमाणे दौऱ्याचा तपशील असेल.