मनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकीय
मनसे शिवडी आयोजित गोविंदा सराव शिबिरास मनसे नेते बाळा नांदगावकर आणि सिद्धार्थ जाधव यांनी दिली भेट
- दि १९.मनसे
, शिवडी विधानसभा, प्रभाग क्रमांक २०३, लालबाग – परळ मुंबई तसेच उपनगर येथील विविध गोविंदा पथकांनी शाखाध्यक्ष श्री. निलेश इंदप आयोजित ‘मनसे गोविंदा सराव शिबिरात’ उस्फूर्त सहभाग घेत सराव शिबिराची शोभा वाढवली.
या कार्यक्रमास मनसे नेते श्री. बाळा नांदगावकर, अभिनेते श्री. सिद्धार्थ जाधव सह अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते.