महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राज ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यातील विविध विषयांवर चर्चा झाली.या भेटीची राजकीय क्षेत्रात चर्चा होत आहे.