मनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकीय
मा अमित साहेबांची ठाण्यात मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगेच्या घरी गणेशोत्सवनिमित्त भेट.
तरुणाईच्या गळ्यातील टाईट म्हणजेच मा अमितजी ठाकरे
दि. ११. सप्टेंबर. ठाणे. मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे यांच्या घरी सन्मा अमित ठाकरे साहेबांची गणेशोत्सवनिमित्त भेट दिली सध्या मा राजसाहेब आणि मा अमितसाहेब सर्व विभाग पिंजून काढत आहेत. येणारा काळ हा मनसेचाच असेल अशी खुली चर्चा जनतेत आहे.