मा राजसाहेबांच्या आजच्या गणेशोत्सव भेटीचे वेळापत्रक जाहीर
काल पासून भेटी देण्यास सुरुवात
दि. 10
मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे आज दि.१०/०९/२०२४ रोजी खालील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देणार आहेत.
दुपारी १.०० ते १.३० या वेळेत खालील गणेशोत्सव मंडळांना भेट देणार..
१. माटुंगा जी.एस.बी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, माटुंगा
२. वडाळा जी.एस.बी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
३. मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे निवासस्थानी – एकता इन्विक्ट, दादर पारसी जिमखाना शेजारी.
परळ-लालबाग- चिंचपोकळी मधील खालील गणेशोत्सव मंडळांना सायंकाळी ५.०० वाजल्यापासून भेट देणार
४. अरुणोदय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
५. लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
६. परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नरेपार्क
७. लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गणेशगल्ली
८. लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
९. चिचंपोकळी चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
१०. तेजूकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
११. कृष्णनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
१२. परळ दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळचा महाराजा
१३. एलफिन्स्टनचा एकदंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
१४. करीरोडचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ