मुंबई

महाराष्ट्र सैनिक कु अभिषेक सोनावणे यांचे वडील कै संतोष सोनावणे यांचे निधन

कै संतोष सोनावणे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व

दि. ४ मानखुर्द. मानखुर्द मधील महाराष्ट्र सैनिक कु अभिषेक सोनावणे यांचे वडील कै संतोष सोनावणे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून ही बातमी कळताच मानखुर्द मध्ये शोककळा पसरली आहे. सोनावणे हे सामाजिक कार्यात अग्रेसर होते तसेच नेहमी हसतमुख चेहरा ठेऊन सर्वांशी सलोख्याचे संबंध होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button