महाराष्ट्रमुंबईराजकीय
मनसे मुलुंड शाखाध्यक्ष सुनील सावंत यांचे निधन
ते ५१ वर्षांचे होते आणि मनसे सक्रिय शाखाध्यक्ष होते.

दि. १५ मुलुंड.महाराष्ट्र नवनिर्मा सेना राजगड शाखा क्रमांक 106 चे शाखा अध्यक्ष सुनील सावंत यांचे आज रविवार दिनांक १५ रोजी वयाच्या ५१ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरी श्रीराज अपार्टमेंट, (वरदविनायक इमारती मागे) गोखले रोड , मुलुंड पूर्व या ठिकाणाहून मुलुंड पूर्व टाटा कॉलनी स्मशानभूमी करिता रात्री ठीक ९.३० वाजता निघेल.महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुनील सावंत यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून, ईश्वर त्यांना दुःख सहन करण्याची शक्ती देवो -मनसे परिवार.”