मुंबई
मनसे दणका दिल्यावर अवघ्या काही मिनिटात कामगारांना न्याय मिळवून दिला..

मनसे दणका दिल्यावर अवघ्या काही मिनिटात कामगारांना न्याय मिळवून दिला..
रिलायन्स हेल्थ इन्श्युरन्स (गोरेगाव) कंपनी मधील कामगारांना गेल्या ५ महिन्यापासून व्यवस्थापन वेतन देण्यास टाळाटाळ हे करत होती.कामगारांनी राजसाहेब ठाकरे व अमितसाहेब ठाकरे यांच्या वर विश्वास ठेवून सन्माननीय मनोज चव्हाण साहेब व संतोष धुरी (भाई) यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे साहेब यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर राज पार्टे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मनसे दणका दिल्यावर व्यवस्थापनेने कामगारांनाचे वेतन व हिशोब 2 दिवसात देऊ असे लेखी पत्र दिले. याबद्दल कामगारांनी राजसाहेब ठाकरे व अमितसाहेब ठाकरे यांचे आभार मानले.