महाराष्ट्रमुंबईराजकीय
कामगार सेनेच्या कार्यालयाच्या पूजेला सौ शर्मिला ठाकरे यांची उपस्थिती
दि. 31.मुंबई.
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यालयातील पूजेस सौ शर्मिला वहिनी ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवून सर्व पदाधिकाऱ्यांशी आपुलकीने विचारपूस करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.