महाराष्ट्रमुंबईराजकीय

मा राजसाहेबांच्या आजच्या गणेशोत्सव भेटीचे वेळापत्रक जाहीर

काल पासून भेटी देण्यास सुरुवात

दि. 10
मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे आज दि.१०/०९/२०२४ रोजी खालील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देणार आहेत.

दुपारी १.०० ते १.३० या वेळेत खालील गणेशोत्सव मंडळांना भेट देणार..

१. माटुंगा जी.एस.बी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, माटुंगा
२. ⁠वडाळा जी.एस.बी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
३. ⁠मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे निवासस्थानी – एकता इन्विक्ट, दादर पारसी जिमखाना शेजारी.

परळ-लालबाग- चिंचपोकळी मधील खालील गणेशोत्सव मंडळांना सायंकाळी ५.०० वाजल्यापासून भेट देणार

४. ⁠अरुणोदय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
५. ⁠लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
६. ⁠परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नरेपार्क
७. ⁠लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गणेशगल्ली
८. ⁠लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
९. ⁠चिचंपोकळी चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
१०. ⁠तेजूकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
११. ⁠कृष्णनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
१२. ⁠परळ दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळचा महाराजा
१३. ⁠एलफिन्स्टनचा एकदंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
१४. ⁠करीरोडचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button